पुष्कर केवळ अभिनेताच नाही तर डेंटीस्टही आहे...एका प्रवासादरम्यान पुष्करने एअर होस्टेस असलेल्या जास्मिनला पाहिले होते. तो प्रवास करत असलेल्या विमानातच जास्मिन एअर होस्टेस म्हणून काम पाहत होती...तिला पाहताच पुष्कर तिच्या प्रेमात पडला आणि काही काळ डेटींग केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. जास्मिनने 2017 मध्ये फेलिशा जन्म दिला...पुष्कर आपल्या मुलीसोबत नेहमी व्हिडिओ शेअर करताना दिसतो....

#PUSHKARJOG #JASMINEPADWA #Lovestory #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber